Red Chili Rate : लाल मिरचीला सध्या चांगली मागणी आहे. पुढे सणासुदीच्या काळातही लाल मिरचीला चांगला उठाव मिळणार आहे. देशात गेल्या हंगामात लाल मिरचीचे उत्पादन वाढले होते.
Misleading Information: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधीकरणाने (एफएसएसएआय) त्यांच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरून ऑलिव्ह ऑइल हे आरोग्यदायी असल्याची पोस्ट केली होती.