Market Rates: चालू हंगामात ऑक्टोबरमध्ये सोमवारी (ता. ६) ५ लाख ४० हजार ३९० क्रेटची विक्रमी आवक झाली. आजपर्यंत एकाच दिवसात सर्वाधिक आवक झाल्याचा नवा विक्रम मुख्य बाजार आवारात नोंदवला गेला आहे.
Market Update: खरिपातील मूग व उडीद पिकांची कापणी सुरू असून, सोयाबीन दिवाळीच्या दरम्यान बाजारात येण्याची शक्यता आहे. यंदा पावसाने या पिकाची हानी झाली असतानाच खुल्या बाजारात या पिकाचे दर दबावात आहेत.
Farmer Income: केवळ अन्नसुरक्षा नव्हे तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शेती क्षेत्र अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत जागतिक स्तरावर ...
Cotton Factory Update: खानदेशातील कापूस प्रक्रिया उद्योग अर्थात जिनिंग प्रेसिंग कारखाने यंदा दिवाळीनंतर सुरू होतील. सध्या कापसाची आवक कमी आहे. मजूर मंडळीदेखील सणासुदीनंतर कामाला दाखल होईल.
Market Update: गेल्या महिन्यात देशभर पाऊस झाला. याचा परिणाम बेदाण्याच्या बाजारपेठेवर झाला असून मागणी आणि उठावही कमी होता. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून राहिले आहेत.