Rural Water Supply Scheme: जलजीवन मिशनची आतापर्यंत उभी राहिलेली कामे, त्याची देखभाल दुरुस्ती आणि ग्रामस्थांना दैनंदिन पेयजल पुरविण्यासाठी कुशल मनुष्यबळ लागणारच आहे.
Inflation Control: आगामी सणासुदीच्या काळात महागाईचा भडका अजून, जास्त उडण्याची शक्यता आहे. महागाई नष्ट करता येत नाही. परंतु योग्य आर्थिक नियोजनातून ती नियंत्रणात ठेवता येते.
Farmer Scheme Irregularities: शेतकऱ्यांची प्रत्यक्ष थकबाकी आणि व्यापारी बॅंकांनी दाखविलेली थकबाकी यामधील संशयकल्लोळ दूर करून कर्जमाफी प्रक्रिया तत्काळ मार्गी लावायला हवी.
Unstable Agriculture Policy: बांगला देशची कांदा उत्पादनात स्वयंपूर्णता आणि श्रीलंकेत निर्यातीसाठी त्यांचे प्रयत्न हे बदलत्या जागतिक स्पर्धेची चाहूल असून, त्याची दखल आपण कधी घेणार, हा खरा प्रश्न आहे.