IMD Alert: उत्तरेकडील गोठवणारी थंडी महाराष्ट्रावर येऊन धडकत असल्याने थंडीची तीव्र लाट आली आहे. काही ठिकाणी पारा ७ अंशांच्या खाली घसरल्याने हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे.
Mahrashtra Weather Update: राज्यातील काही भागात आजही थंडीची लाट होती. राज्यात बहुतांशी भागात तापमान कमी झाले आहे. उद्याही काही ठिकाणी थंडीची लाट राहील.
IMD Weather Update: आज (ता. १८) उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा असून, उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Weather Update: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर धुळे येथे हंगामातील सर्वात कमी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
IMD Weather Update: आज (ता. १७) उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra Weather: आज (ता.१६) आणि उद्या (ता.१७) महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर हवामान दाब जास्त राहील, ज्यामुळे थंडी अधिक जाणवेल. मध्य व दक्षिण महाराष्ट्रात थंडी मध्यम स्वरूपात राहील; सकाळी व पहा ...