Tamarind Price: अहिल्यानगरमध्ये चिंचेला प्रति क्विंटल २५००० रुपये दर
Ahilyanagar Market Update: अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत चिंचेचा हंगाम सुरू झाल्यामुळे आवक वाढली आहे. सध्या फोडलेल्या चिंचेला चांगला दर मिळत आहे.
Impact of rising tamarind demand on farmers incomeAgrowon