Agricultural Marketing: शेतकऱ्यांनी वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपात गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतीमालावर प्रक्रिया करावी आणि त्याचे प्रभावी मार्केटिंग करावे.
water shortage: पाणी हे जीवनातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून, वाढती लोकसंख्या, जागतिक तापमानवाढ, बदलते हवामान आणि अनियंत्रित पाण्याचा वापर यामुळे सध्या अनेक भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.