Wild Animal Crop Damage: राज्यात वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव ही शेती व शेतकऱ्यांसमोरील गंभीर समस्या बनली असून दरवर्षी दहा हजार कोटी ते चाळीस हजार कोटी रुपयांपर्यंत पिकांचे नुकसान होत आहे.
Farmers Demand Immediate Action Against Rising Wild Animal ThreatAgrowon