Weather Update: राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटका वाढला

Summer Weather Update: राज्यातील काही भागांत किमान तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सकाळी गारवा जाणवला असला तरी कमाल तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. काही भागांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com