Wild Animal Attacks Deaths: राज्यात ५ वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४२० व्यक्तींचा मृत्यू, वाघांनी घेतला २४८ जणांचा बळी
Tiger Attack Deaths Maharashtra: राज्यात मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४२० जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी २४८ जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली आहे.