Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात; थोरात
Cooperative sugar mills:साखर कारखानदारी राज्य आणि केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्थेला मोठा कर महसूल देते, त्यामुळे अडचणीच्या काळात सरकारने उद्योगाला आधार द्यावा, अशी मागणी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
Government support for sugar mills MaharashtraAgrowon