Milk Production: पशुपालक, दूध उत्पादकांच्या समस्यांवर अभ्यासात वेळ दवडण्यापेक्षा त्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, शिवाय अतिरिक्त दुधाचे योग्य नियोजन करून त्यास चांगला दर मिळेल, अशा काही उपायांवर थेट कृतीची गरज आहे.
Solutions for dairy farmers facing low milk pricesAgrowon