Agriculture Award : भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गंत असलेल्या केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या ४१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत देशभरातील सहा प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
Water Crisis Amaravati : यंदाही पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखडा व पूरक आराखड्यात सुमारे १ हजार ८७ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या.
Water Storage : नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाने सर्वच ठिकाणी चांगली हजेरी लावली. त २६ जुलैला झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील १७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती.