Dhananjay Sanap
डिजिटल पत्रकारितेचा पाच वर्षांचा अनुभव. 'कांद्याची कैफियत' लेखमाला आणि 'ज्वारीची कहाणी' पुस्तकाचे लेखक. कृषी राजकारण, अर्थकारण, आधुनिक तंत्रज्ञान व समाजकारण अभ्यासाचे विषय. साहित्य, संस्कृती आवडीचे विषय. मराठीतील अग्रणी माध्यमांसाठी रिपोर्ताज/संशोधन. मुलाखतकार.