Animal Husbandry India: गोशाळेतील किमान पाच गोवंश एका वर्षात इतर ९५ गोवंशापासून वेगळ्या पद्धतीने आणि व्यवस्थापनात सांभाळत अमूल्य आणि भरपूर उत्पादकतेचा निर्माण करणे पथदर्शक ठरेल.
Dairy Business : अहिल्यानगर जिल्ह्यातील अंमळनेर (ता. नेवासा) या गावाने दुग्ध व्यवसायात चांगले नाव कमावले आहे. गावातील ९० टक्क्यांहून अधिक कुटुंबे या व्यवसायातून आर्थिक सक्षम, समृद्ध झाली आहेत.
Animal Health: लम्पी त्वचा आजार हा साथीचा आजार आहे. आजारामुळे पायावर सूज येऊन जनावर लंगडते, ताप येऊन गेल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्वचेखाली २ ते ५ सेंमी आकाराच्या गाठी येतात.
Lumpy Vaccination : झपाट्याने पसरणाऱ्या लम्पी आजारावर नियंत्रणासाठी लसीकरण सुरू आहे. प्रत्यक्षात लम्पी बाधित जनावराची नोंद नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली.