Poultry Farming: वाढत्या उन्हाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन
Poultry Heat Stress Management: जास्त तापमानामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, शरीरावर ताण पडतो, त्यामुळे आजार वाढतात. उन्हाळ्यात शेडमधील कोंबड्यांची घनता कमी असावी.
How to prevent heat stress in poultry during summerAgrowon