Dairy Farming: दर्जेदार दूध उत्पादनासाठी खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर

Success Story: कौ डगाव आठरे (ता. पाथर्डी) परिसरात पाण्याची फारशी उपलब्धता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतात. येथील ओमकार मच्छिंद्र पालवे या तरुण शेतकऱ्याने दर्जेदार दूध उत्पादन आणि त्याची थेट ग्राहकांना विक्री करण्यावर भर दिला आहे.
Dairy Farming Management
Dairy Farming ManagementAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com