Poultry Vaccination Schedule: राणीखेत ते गंबोरो; कोंबड्यांना कोणती लस कधी द्यावी?
Chicken Vaccination Chart: योग्य वयानुसार, योग्य पद्धतीने आणि आवश्यक काळजी घेऊन लसीकरण केल्यास कोंबड्यांचे आरोग्य सुरक्षित राहते, मृत्यूदर कमी होतो आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.