Poultry Farming: कोंबड्यांसाठी ‘स्टिंबायोटिक’ पूरक खाद्याची निर्मिती
Stimbiotic Feed Nutrition: स्वाहा केंद्रातील तज्ज्ञांनी चिंचोके, चिकू बी, आवळा बी, खजूर बी, धान्याचा कोंडा, बटाटा साल आणि निर्माल्यातील झेंडू फुलांचे विश्लेषण केले. या प्रत्येक अवशेषांमध्ये भरपूर हेमिसेल्युलोज आढळले, जे जटिल ‘पॉलिसॅकराइड्स’चे रूपांतर झायलो-ऑलिगोसॅकराइड्स (XOS) मध्ये करते.