Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची उघडीप राहणार; काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Rain Update : हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील बहुतांशी भागात मागील चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. 

आजही राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली होती. हवामान विभागाने राज्यात पावसाची विश्रांती राहील, असा अंदाज दिला होता. काही भागात मात्र हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

मात्र सर्वदूर पाऊस नव्हता. उद्याही हवामान विभगााने राज्यात पावसाची उघडीप राहील असा दिला. मात्र नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. 

बुधवारी विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. गुरुवारीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT