Land Investment : विकासाचा महामार्ग: 'बायपास'नजीक शेतजमिनींच्या दरांना सोन्याचा भाव; गुंतवणूकदारांची मोठी गर्दी!
Real Estate : जळगाव पाळधी ते तरसोद दरम्यान बायपासचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या बाह्यवळण रस्त्यानजीक किंवा बायपासनजीक शेतजमिनींचे दर वधारले आहेत. दोन ते अडीच कोटी रुपये एकर, असे दर या भागात असल्याची माहिती आहे.
Real estate boom and farmland demand near city bypassAgrowon