OTS Scheme : सातारा जिल्ह्यातील बळीराजाला मोठा दिलासा: तब्बल ५,५७८ शेतकरी ‘ओटीएस’ योजनेसाठी पात्र!
Maharashtra Farmers : सातारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता योजनेसाठी जिल्ह्यातील एक हजार ५७ गावांमधील पाच हजार ५७८ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
Eligibility criteria and last date for farmer OTS scheme in SataraAgrowon