Farm Of The Future : कृषी क्षेत्रात मोठी क्रांती: ब्राह्मणीत साकारणार आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘फार्म ऑफ द फ्युचर’!

Smart Farming : अहिल्यानगर ब्राह्मणी (ता. राहुरी) येथे ‘फार्म ऑफ द फ्युचर’, अर्थात भविष्यातील शेतीचे प्रारूप विकसित करण्यात येत आहे. ड्रोन, उपग्रह प्रतिमा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना हवामानाधारित शेती सल्ला मिळणार आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी दिली.
Modern agricultural technology and sustainable farming model in Maharashtra
Latest agritech innovations and futuristic farming projects in IndiaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...