Sugar Mills Maharashtra: गाळप हंगाम घेणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांची संख्या घटली; उपाययोजना सूचविण्यासाठी समिती स्थापन
Sugarcane Crushing Season: गाळप हंगाम घेणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांची संख्या घटल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने समिती स्थापन केली आहे. आर्थिक अडचणींचा अभ्यास करून उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत.