Guava Market : सोलापूर बाजार समितीत पेरूचा गोडवा; दररोज तब्बल एक हजार क्रेटची विक्रमी आवक!
Solapur APMC : सोलापूर शहरातील बाजारपेठेत रोज सुमारे एक हजार क्रेट पेरूची आवक होत आहे. दर्जेदार, वजनदार व डागरहित पेरूला ६० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. नोव्हेंबरमधील थंडीमुळे फळांची नैसर्गिक गोडी वाढली असून, चमकदार आणि ताज्या पेरूला व्यापाऱ्यांकडून मागणी आहे. प्रतवारी व पॅकेजिंगमुळे उत्पादकांना चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे.
Impact of high guava arrival on market rates in SolapurAgrowon