Agrowon Diwali Ank Honor Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Diwali Magazine: दिवाळी अंकांमुळे साहित्य, वाचन संस्कृतीची जोपासना

Nishigandha Wad: एकीकडे वाचन संस्कृती संपत चालली आहे, असे म्हणत असलो, तरी दिवाळी अंकांमुळे मराठी साहित्य आणि वाचन संस्कृती जोपासली जात आहे. याचे श्रेय दिवाळी अंकांमधील विषयांच्या विविधतेला आहे.

Team Agrowon

Pune News: एकीकडे वाचन संस्कृती संपत चालली आहे, असे म्हणत असलो, तरी दिवाळी अंकांमुळे मराठी साहित्य आणि वाचन संस्कृती जोपासली जात आहे. याचे श्रेय दिवाळी अंकांमधील विषयांच्या विविधतेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केले.

दिनमार्क पब्लिकेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘छंदश्री आंतराष्ट्रीय दिवाळी अंक स्व. सौ. कमलाबाई रसिकाला धारिवाला स्पर्धा पुरस्कार’ वितरण डॉ. वाड यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १) झाले.

या वेळी ‘दिनमार्क’चे संचालक दिनकर शिलेदार, साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, ज्येष्ठ लेखिका सिसिलिया कार्व्हालो, परीक्षक माधव राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. सासणे, प्रा. श्री. जोशी, सिसिलिया कार्व्हालो यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. शिलेदार यांनी प्रास्ताविक केले.

‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाला विशेष पुरस्कार

‘ॲग्रोवन’च्या २०२४ च्या ‘पशुधन’ या दिवाळी अंकाला विशेष पुरस्काराने या वेळी गौरविण्यात आले. हा पुरस्कार ‘ॲग्रोवन’चे निवासी संपादक रमेश जाधव यांनी स्वीकारला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSEDCL Worker Safety: ‘राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हरियाना पॅटर्न राबवा’

IITM Climate Centre: ‘आयआयटीएम’ उभारणार हवामान संदर्भ केंद्र

Sugarcane Crushing Season: भीमाशंकर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

Well Water Tax: विहिरींवरील अन्यायकारक पाणीपट्टी आकारणी थांबवा

Iran Airstrikes: इराणवर हवाई हल्ले सुरूच

SCROLL FOR NEXT