IITM Climate Centre: ‘आयआयटीएम’ उभारणार हवामान संदर्भ केंद्र
Climate Research Center: पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान विज्ञान संस्था (आयआयटीएम) आणि बिकानेर येथील बीकानेर तंत्रनिकेतन विद्यापीठ (बीटीयू) यांच्यात दूरसंवाद (ऑनलाइन) पद्धतीने सामंजस्य करार करण्यात आला.
IITM climate reference centre India research initiativeAgrowon