Bamboo Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Planting Workshop : पौडमध्ये बांबू लागवड कार्यशाळा

Ex MLA Sharad Dhamale : शेतकऱ्यांनी पिकासारखे उत्पन्न म्हणून त्याची लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकेल,’’ असे आवाहन माजी आमदार शरद ढमाले यांनी केले.

Team Agrowon

Bhukum News : ‘‘मुळशी तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगर भागात पूर्वीपासून बांबूचे क्षेत्र आहे.

शेतकऱ्यांनी पिकासारखे उत्पन्न म्हणून त्याची लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकेल,’’ असे आवाहन माजी आमदार शरद ढमाले यांनी केले.

पौड (ता. मुळशी) येथे तालुका कृषी विभाग, पंचायत समिती व तालुका शेतकरी संघ यांच्या वतीने बांबू लागवड कार्यशाळा आयोजित केली होती.

त्या वेळी ढमाले यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, धैर्यशील ढमाले, सुधीर भागवत, ‘आत्मा’चे जिल्हा प्रकल्प संचालक श्रीधर काळे, जिल्हा अधीक्षक आलोक बाणखिले, सचिन खैरे, राजाभाऊ वाघ, अलका ववले, उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT