Moong Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Moong Rate : हिंगोली बाजार समितीत मूग १०,००० ते १३,०५० रुपये दर

Market Update : मुगाला प्रतिक्विंटल किमान १०,००० ते कमाल १३,०५० रुपये, तर सरासरी ११,५२५ रुपये दर मिळाले.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) मंगळवारी (ता. २४) मुगाची ६१ क्विंटल आवक होती.

मुगाला प्रतिक्विंटल किमान १०,००० ते कमाल १३,०५० रुपये, तर सरासरी ११,५२५ रुपये दर मिळाले.

यंदा खरिपात मुगाची ५ हजार २९३ हेक्टरवर पेरणी झाली. विविध कारणांनी उत्पादकता कमी झाली आहे. काढणीच्या वेळी पावसात भिजल्याने मुगाची प्रत खराब झाली आहे.

नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे. एक, दोन दिवसाआड आवक होत आहे. मागील आठवड्यात काही दिवस मुगाचे दर हमीभावापेक्षा (प्रतिक्विंटल ८६८२ रुपये) झाले होते.

मुगाची ६ ते १३ क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल किमान ६३०० ते कमाल १०३०० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

Agriculture Minister Field Visit: कृषिमंत्र्यांकडून पीक नुकसानीची पाहणी

Grape Farmer Support: पोलिसांच्या दणक्याने द्राक्ष शेतकऱ्यांचे ६५ लाख परत

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

SCROLL FOR NEXT