Devendra Fadanavis Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : ‘कांदा उत्पादकांना ५०० रुपये विशेष अर्थसाहाय्य अनुदान द्या’

कमी असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला असून त्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

Team Agrowon

Onion Market Update नाशिक : जिल्ह्यात शेतकरी प्रामुख्याने कांदा उत्पादक (Onion Producer) आहे. सद्यःस्थितीमध्ये कांद्याचे बाजारभाव (Onion Rate) ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल आहे. कमी असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला असून त्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रुपये विशेष अर्थसाहाय्य अनुदान मिळावे, अशी मागणी चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी मागणीचे निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद केले आहे, की केंद्र व राज्य सरकार नेहमीच कांदा उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्यासाठी निर्यात धोरण, नाफेड कांदा खरेदी व तर मार्ग अवलंबत असते. पण तरी सध्या बाजारपेठेत कांदाभाव अत्यंत कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT