Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : सोळा कृषी अधिकाऱ्यांना उपसंचालकपदी पदोन्नती

Agriculture Officer Promotion : आयुक्तालयातील राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमाच्या उपसंचालकपदी वसंत बिनवडे यांची नियुक्ती झाली आहे.

मनोज कापडे

Pune News : राज्य शासनाने कृषी खात्यातील आणखी १६ अधिकाऱ्यांना कृषी उपसंचालकपदी पदोन्नती दिली आहे. यामुळे आता कृषी आयुक्तालयातील कीटकनाशके व अवजारे विभागाच्या उपसंचालकपदाची सूत्रे रवींद्र सुधाकर वाडकर यांच्याकडे गेली आहेत.

आयुक्तालयातील राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमाच्या उपसंचालकपदी वसंत बिनवडे यांची नियुक्ती झाली आहे.

कृषिसेवा गट-ब संवर्गातून गट-अ संवर्गात पदोन्नती मिळालेल्या अन्य अधिकाऱ्यांची नावे अशी ः कंसात नियुक्ती झालेले पद. कैलास ढेपे (समन्वयक अधिकारी, स्मार्ट, पालघर), विजयप्रकाश चन्ना (उपसंचालक, एसएओ कार्यालय, वर्धा), विलास सोनवणे (उपसंचालक, आत्मा, एसएओ कार्यालय, नाशिक),

दत्तात्रय बदडे (समन्वयक अधिकारी, स्मार्ट, सांगली), रावसाहेब जाधव (उपसंचालक, एसएओ कार्यालय, रायगड), भीमा जाधव (उपसंचालक, एसएओ कार्यालय, परभणी), बाबासाहेब वीर (उपसंचालक, एसएओ कार्यालय, धाराशिव),

विनय बोरसे (समन्वयक अधिकारी, स्मार्ट, धुळे), प्रमोद शिंदे (उपसंचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग, गळीत धान्य, कृषी आयुक्तालय), संजय पथाडे (उपसंचालक, आत्मा, हिंगोली).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT