Vidarbha Drought : वर्धा जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी २५० कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत ७ हजार ६४५ शेतकऱ्यांना १२१.१७ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. अपुऱ्या पावसामुळे रब्बी हंगामाचे नियोजनच अडचणीत आल्याने कर्जवाटपावरही परिणाम झाला आहे.
Wardha District Central Cooperative Bank crop loan updatAgrowon