Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!
Shetatale : छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातील फळबाग वाचवण्यासाठी जुने शेततळे अस्तरीकरण नव्याने करण्यास पूर्वसंमती व विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
How to get subsidy for farm pond plastic paper liningagrowon