Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!
Maharashtra Drought : चंद्रपूर खरीप हंगामातील नुकसानानंतर आता रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ११ हजार ३१२ हेक्टर असताना आतापर्यंत केवळ ३५ हजार १९८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जमिनीतील ओलावा आणि जलाशयांतील पाणीसाठा कमी होत असल्याने पेरणीचा वेग मंदावला आहे.
Low dam water levels affect Rabi irrigation in Marathwada and VidarbhaAgrowon