Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?
Maharashtra Farmers : सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. अशा संकटसमयी चारा पिके आणि फळबागांच्या जगण्याची आशा उपसा सिंचनाच्या पाण्यावर टिकून आहे. ताकारी आणि म्हैसाळ योजनेचे रब्बीचे आवर्तन सुरू होऊन सहा दिवस उलटले, मात्र टेंभूच्या पाण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
Rabi season water rotation for Takari and Mhaisal schemesAgrowon