Skotch Award Agrowon
ॲग्रो विशेष

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Skotch Award : महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळाकडून विकसित केलेल्या महाॲग्रोमार्ट ई-पोर्टलला स्कॉच हा राष्ट्रीय पुरस्कार, स्कॉच समूहाचे संस्थापक समीर कोचर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Team Agrowon

Mumbai News : महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळाकडून विकसित केलेल्या महाॲग्रोमार्ट ई-पोर्टलला स्कॉच हा राष्ट्रीय पुरस्कार, स्कॉच समूहाचे संस्थापक समीर कोचर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, महाव्यवस्थापक सुजित पाटील व व्यवस्थापक किशोर राठोड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महाॲग्रोमार्ट ई-पोर्टल हे संपूर्ण भारतात शेतकरी व शेती संलग्न व्यवसायाचे एकाच छताखाली खरेदी व विक्री करणेसाठीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून स्कॉच महाॲग्रोमार्ट या नवीन उपक्रमाचे सादरीकरण स्कॉच निवड समिती समोर ठेवण्यात आले होते.

शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतीमाल विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दर्जेदार शेतीमाल असतानाही अपेक्षित मोबदला मिळत नाही. ही समस्या ओळखून महाॲग्रोमार्ट हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.

या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित उत्पादने व इतर कृषी निविष्ठा खरेदी करता येते. महाॲग्रोमार्ट ॲपद्वारे शेतकऱ्यांनी, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी, महिला बचत गट, व्यावसायिकांनी उत्पादने उत्पादित करून सुव्यवस्थित पॅकिंग केलेल्या मालाची थेट विक्री या ॲपद्वारे सुरू करण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT