Cabinet Decision Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Cabinet Decision: शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्त नोदणीचे शुल्क माफ

Government Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.२७) मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत एकूण १० निर्णय घेण्यात आले आहे.

Team Agrowon

Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.२७) मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत एकूण १० निर्णय घेण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहीत जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस, तसेच पदांना मान्यता.

शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास मान्यता.

इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता. इचलकरंजीला ६५७ कोटी , जालन्याला ३९२ कोटी पाच वर्षांत मिळणार

शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ.

पत्रकार क्लब ऑफ नागपूर, नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या अटी-शर्तीमध्ये बदल करण्यास मान्यता.

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. मधील १ हजार ३५१ पदांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारित धोरणास मान्यता.

अशियायी विकास बँक (ADB) साह्यित ‘महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प’ संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार.

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतनमंत्रिमंडळ बैठकीत १० निर्णय; जमीन वाटणीबाबत महत्त्वाचा निर्णय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NCP Party Discipline: पक्षातील अनावश्यक हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Pune APMC: भुसार बाजारातील वापर शुल्क वसुलीला स्थगिती

Foodgrain Eligibility Issue: शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांचे ‘रेशन’ बंद?

KVK Ganeshkhind Nursery: गणेशखिंड कृषी संशोधन केंद्रात कलमे, रोपे विक्रीसाठी उपलब्ध

Change Onion Procurement System: कांदा खरेदीची पद्धत बदला, अन्यथा खरेदीच रद्द करा

SCROLL FOR NEXT