KVK Ganeshkhind Nursery: गणेशखिंड कृषी संशोधन केंद्रात कलमे, रोपे विक्रीसाठी उपलब्ध
Nursery Plants: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड (पुणे) येथील रोपवाटिकेमध्ये खरीप हंगामासाठी विविध फळझाडांच्या प्रजातींची उच्च दर्जाची १.५ लाखांहून अधिक कलमे व रोपे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.
Fruit saplings available at Ganeshkhind research centreAgrowon