Onion Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : लोणंद बाजार समितीत हळव्या कांद्याचा हंगाम सुरू

Onion Season : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी (ता. ३) नवीन हळव्या कांद्याचा हंगाम सुरू झाला. सभापती प्रा. सुनील शेळके पाटील, उपसभापती भानुदास यादव व संचालक मंडळाच्या हस्ते काटापूजन करण्यात आले.

Team Agrowon

Satara News : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी (ता. ३) नवीन हळव्या कांद्याचा हंगाम सुरू झाला. सभापती प्रा. सुनील शेळके पाटील, उपसभापती भानुदास यादव व संचालक मंडळाच्या हस्ते काटापूजन करण्यात आले.

सध्या बाजारात कांद्याची आवक ७ ते ८ हजार पिशव्यांपर्यंत होवू लागली आहे. या वेळी संचालक शिवाजीराव शेडगे, यशवंत चव्हाण, भगवानराव धायगुडे, राजेंद्र नेवसे, विजयराव धायगुडे, साहेबराव धायगुडे, संजय कदम, शिवाजीराव मोरे, अरुण गालिंदे, विश्वास शिरतोडे, नारायणराव धायगुडे,

संग्राम देशमुख, सिद्धेश्वर राऊत, वैशाली घाडगे, उज्ज्वला मांढरे, बिपिन शहा, मनोज शहा, दिलीप परदेशी, महेश भोईटे, सचिव अमोद शेळके तसेच शेतकरी, हमाल, मापाडी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. शेळके पाटील म्हणाले की, राज्यातील कांद्याची दोन नंबरची बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीला गतवैभव प्राप्त व्हावे, सर्व संचालक मंडळ आडतदार व्यापारी, हमाल, मापाडी व शेतकरी यांना बरोबर घेऊन बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.

देशात हळव्या कांद्याचा हंगाम या बाजारपेठेत प्रथम सुरू होतो. यावर्षीचा हंगाम निश्चितपणे यशस्वी होईल. सध्या कांद्याची आवक ७ ते ८ हजार पिशव्यांपर्यंत होवू लागली आहे. भावही चार हजार रुपयांपर्यंत निघत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT