Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Distribution : सांगली जिल्ह्यात रब्बीसाठी १२६० कोटींचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट

Rabbi Season : सांगली जिल्हा बॅंकेकडून ५ कोटी ९६ लाख कर्जवाटप

Team Agrowon

Sangali News : सांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी जिल्हा बॅंक, राष्ट्रीय व्यापारी, खासगी आणि ग्रामीण बॅंकांसाठी १२६० कोटी ५५ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या बॅंकांकडून कर्ज वितरणास प्रारंभ झाला असन जि ू ल्हा बॅंकने े ६४४ शेतकऱ्यांना ५ कोटी ९३ लाख ५६ हजार करव्ज ाटप कले अस े ल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली.

जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली असन आताप ू र्यंत ३४ टक्के पेरा झाला आहे. यंदाच्या रब्बी हंगामात १ लाख १७ हजार ९४४ शेतकऱ्यांना १२६० कोटी ५५ लाखांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट बॅंकाना दिले आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी बॅंकांनी तयारी सुरू कली आहे. े त्यामुळे शेतकरी कर्ज घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजूळव करत आहेत.

कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर शेतकरी कर्जासाठी कर्ज उपलब्ध होण्यासाठी बॅंकांकडे सादर कली े जाणार असन त् ू यानंतर कर्जाचे वाटप होईल. राष्ट्रीय, व्यापारी, खासगी आणि ग्रामीण बॅंका कर्जपुरवठा करण्यासाठी पुढे आल्या आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणेच यंदाही रब्बी हंगामासाठी कर्जपुरवठा करण्यासाठी बॅंका आखडता हात घेणार की दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बॅंकने ६४४ शेतकऱ् े यांना ५ कोटी ९३ लाख ५६ हजार कर्जाचे वितरण कले े आहे. जिल्हा बॅंक खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात पीककर्ज वाटपात आघाडीवर असते. त्यामुळे यंदाच्या हंगामातही जिल्हा बॅंक कर्ज वितरणात सर्वांत आघाडी घेईल, असा अंदाज संबंधित विभागाने व्यक्त कला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT