Pune News : भोर, वेल्हा तालुक्यातील १३२ गावांतील रिक्त झालेल्या पोलिस पाटील भरतीची सोडत नुकतीच काढण्यात आली आहे. इच्छुकांनी पोलिस पाटील भरतीचे नियम पाळून अर्ज करावेत, असे आवाहन भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले. यावेळी तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार मनोहर पाटील, आजिनाथ गाजरे, मंदार नेरेकर, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे उपस्थित होते.
भोर तालुका आरक्षण :
सर्वसाधारण पुरुष ः नांद कुंबळे दुर्गाडी, वावेघर, बोपे, विरवाडी, भोंगवली, राजीवडी, करंदी खुर्द, डेहन, देवघर, नांदगाव, निगुडकर, माळवडी, राजघर, दिवळे, केतकावणे निम्मे, आंबेघर, तळी म्हसवली.
सर्वसाधारण महिला ः कोर्ले, उंबर्डे,
नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष ः नऱ्हे, कुंड, निवगण, माझेरी, करंदी बुद्रुक वरवडी डायमुख, वाठार हिंगे, गुनंद, भांबवडे.
महिला ः म्हकोशी, वाठार हिमा, पिसावरे, सांगवी हिमा, अभेपुरी, कारुंगण, कांबरे खुर्द, साळुंगण, सांगवी खुर्द, सांगवी तर्फे भोर, आशिपी.
आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग पुरुष ः चिखलावडे बुद्रुक, कुंडली खुर्द, गृहिणी, वरवे खुर्द, सोनवडी, करंदी खेवा, गुढे,
महिला - रांजे
भटक्या जमाती (ब) पुरुष ः बारे बुद्रुक, किवत, कुडली बुद्रुक,
महिला - भिलारेवाडी, वेणुपुरी, (ड) पुरुष ः चिखलावडे खुर्द, नानावळे,
महिला विमुक्त जाती अ) पुरुष ः माझगाव, शिंद, वेळू, सावरदरे. महिला (अ) माळेगाव, निगडे, कुसगाव.
अनुसूचित जमाती ः पुरुष भांडवली तळजाईनगर, जयतपाड, महिला -करंजे.
अनुसूचित जाती ः वेळवंड, महुडे खुर्द, कांबरे खे बा, शिवनगरी.
वेल्हा तालुका आरक्षण :
सर्वसाधारण पुरुष ः ओसाडे, कोंढवली, धावर, घीसर, दापोडे, निवी, पाल बुद्रुक, ब्राह्मणघर, वांगणी, सुखड,
सर्वसाधारण महिला ः कोंढावळे खुर्द, धानेप वरसगाव.
मागास प्रवर्ग पुरुष ः कुरवटी, कुर्तवडी, कोळवडी, खामगाव, खोडद, मार्ग सनी, बालवड, माझगाव, दादवडी.
महिला ः भागीनघर, ठाणगाव, कांबेगी, बार्शी माळ, लव्ही खुर्द.
आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग पुरुष ः कानंद, खांबवडी. महिला कोंडगाव, पावे, घोडखल.
भटक्या जमाती (ब) पुरुष ः भालवडी, वडगाव झांजे. महिला (क) एकलगाव, गुगुळशी. (ड) पुरुष आसनी दामगुडा, हिरपोडी. (ड) महिला कर्नावडी, शिरकोली, (क) पांगारी, पिसवी, मोहरी
विमुक्त जाती (अ) पुरुष ः घोल, कोलबी. महिला (अ) अनुसूचित जमाती पुरुष आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, चांदर जाधव वाडी, पिंपरी, घेरा गिवशी. महिला धिंडली, रानवडी, कातवडी, मालवली, माणगाव.
अनुसूचित जाती ः आसनी मंजाई, दापसरे, वरोती खुर्द, वांजळे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.