Kunbi community wedding reforms : साध्या लग्नसोहळ्याचा कुणबी बांधवांकडून आदर्श
Maharashtra Wedding Rituals : काही सर्वसामान्य कुटुंबेही कर्ज काढून या प्रथांचे अनुकरण करत असल्याने त्या बंद करण्यासाठी वाडा येथे कुणबी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला होता.