Agriculture : अमेरिकेचे फूड बास्केट असलेल्या ‘या’ राज्यासोबत महाराष्ट्राचा करार, कृषीसह विविध क्षेत्रात एकत्र काम करणार
Maharashtra agriculture : आयोवा राज्याच्या गर्व्हनर किम रेनॉल्ड्स आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली