Ethanol Policy : इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळतो; केंद्रीय मंत्री जोशींचा दावा
Ethanol Blending : इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचे पैसे दिले गेले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक आणि कारखानदारांचे उत्पन्न वाढल्याचा दावाही मंत्री जोशी यांनी केला.