Heatwave Alert: विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Weather Update: यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याचे दिसून आले आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा येथे पारा हंगामात प्रथमच चाळिशीपार गेल्याने उष्णतेची लाट आली आहे.
Heatwave alert issued for Vidarbha Maharashtra
Heatwave alert issued for Vidarbha MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com