बीड येथील सौ.के.एस.के.(काकू) कृषि महाविद्यालयात परदेशी भाज्यांची लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली. त्यात चायनीज कोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट व नवलकोल यांचा समावेश होता.
पारंपरिक पिकांपेक्षा वेगळी शेती करताना अर्धा एकरात कौस्तुभने विविध परदेशी (एक्झॉटिक) भाजीपाला पिकांची वाट चोखाळली. कुशल व्यवस्थापन, बाजारपेठ अभ्यास व व्यापाऱ्यांशी दांडगा संपर्क यातून चार वर्षांपासून ...