स्टायलो गवत द्विदलवर्गीय असून बहुवार्षिक आहे.ज्या भागामध्ये कमी पाऊस पडतो, अशा ठिकाणी या गवताची लागवड करावी. अंजन गवत मातीला घट्ट धरून राहत असल्यामुळे जमिनीची धूप होत नाही. या गवताचा पाला रसदार असतो. ...
कुरणामध्ये ठिकठिकाणी पावसाचे पाणी अडवण्यासाठी कंटूर चर, बांध आणि सऱ्या केल्यामुळे गवतांची वाढ होण्यास मदत होते. कुरणाच्या एकूण क्षेत्रापैकी १५ ते २० टक्के क्षेत्रावर चारा वृक्षांची लागवड केल्यास जमिन ...
दीर्घकाळ दुष्काळ सहन करण्याची अंजन या चारा वृक्षाची क्षमता आहे. पडीक, बरड, मुरमाड, खडकाळ आणि उथळ प्रकारच्या जमिनीमध्ये अंजन वाढू शकतो. झाडाच्या पानांमध्ये १० ते १२ टक्के प्रथिने असतात. निवडुंगाचे फळ ...
गेल्या काही वर्षांत औषधी वनस्पतींची लागवड वाढत आहे. यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आयुष अभियान राबविण्याचा उपक्रम हाती घेतला. याचबरोबरीने वनशेतीच्या दृष्टीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार ह ...