Agrowon Podcast: सोयाबीनचे दर तेजीतच! आल्याचे दर स्थिर, काकडीची आवक वाढली; हिरव्या मिरचीच्या दरात चढ-उतार तर पेरूच्या दरात घसरण
Daily Market Price Update: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, आले, काकडी, हिरवी मिरची आणि पेरु या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.