Abhijeet Powar
मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून B.Sc. Agriculture चे शिक्षण पूर्ण करत आहे. डिजिटल मीडिया क्षेत्रात १ वर्षाचा अनुभव असून, शेती, मनोरंजन आणि राजकीय घडामोडींवरील बातम्या करण्याची विशेष आवड आहे. वाचक आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत तत्पर, सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या व माहिती पोहोचवणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे.