Roshan Talape

मी मराठी पत्रकार असून सध्या ऑनलाईन माध्यमामध्ये १.५ वर्षांपासून काम करतो. मला बातम्या, विशेष रिपोर्ट तयार करण्याचा अनुभव आहे. कृषी, समाजकारण आणि स्थानिक घडामोडींमध्ये माझी विशेष आवड आहे. वाचकांपर्यंत सत्य आणि प्रभावी माहिती पोहोचवणे हे माझे उद्दिष्ट आहे.
Connect:
Roshan Talape
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com