नांदेड जिल्ह्यातील बारमाही पाण्याची व्यवस्था असलेल्या मुदखेड तालुक्यामधील काही ठरावीक गावातील शेतकऱ्यांनी फुलशेतीची कास धरली आहे. त्यातून रोज व नियमित उत्पन्नांसोबतच अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. ...
फुलशेती (Flowers Farming) करायचे निश्चित तर केले. पण वर्षभर सततची तोडणी हे कष्टदायी आणि मजूरश्रमाचे काम होते. त्यामुळे मर्यादित एकूण तीस गुंठेच क्षेत्र नक्की केले.